Bihar Election Result 2025 | BMC Election | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे थेट पडसाद उमटू लागले आहेत. या निकालानंतर महायुतीमध्ये भाजप अधिक मजबूत झाली असून, त्यांचे कार्यकर्ते आणि नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक ताक...