Nanded Rain News | नांदेड जिल्ह्यात पाऊस नसतानाही वरच्या भागातील अतिवृष्टीमुळे गोदावरी आणि आसना नदीला पूर आला आहे. परिणामी नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात धगफुटी, पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्याचं तब्बल 90 टक्के नुकसान झालं होतं. शासनाने हेक्टरी 8500 मदत जाहीर केली ह...