महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठं संकट ओढवलं आहे. शेतकऱ्यांची पिकं, शेतजमीन, घरे, जनावरे सगळं काही वाहून गेलं आहे. या बिकट परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.“शेतकऱ्यांनी हिंमत सोडू नका,” असं आवाहन करत त्यांनी इतरांनाही मदतीसाठी पुढे यावं...