Nanded Crime News | नांदेडमध्ये विजातीय प्रेमप्रकरणातून झालेल्या सक्षम ताटेच्या हत्येने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे, ज्या मामीडवार कुटुंबासोबत सक्षमचे अत्यंत चांगले संबंध होते आणि ज्यांच्यासोबत तो भीम जयंतीच्या मिरवणुकीत आनंदाने नाचला त्याच आँचलच्या वडिलांनी आणि भावाने त्याला गोळ्य...