Manmad Election News | नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगाव आणि चांदवड येथील मतदान केंद्रावरील प्रतिनिधींना आज मशीनसह मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य वाटप करण्यात आले. प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीचा पूर्ण आढावा घेतला असून, सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण...