वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे! २ डिसेंबर रोजी होणाऱ्या ४ नगर परिषद (कारंजा, वाशिम, रिसोड, मंगरुळपीर) आणि १ नगर पंचायत (मालेगाव) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने,वाशिममध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन...