MVA MNS News | मनसे मविआच्या शिष्टमंडळाला भेटण्यास Election Commission चा नकार? दिल्लीमध्ये मविआ आणि मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. शिवसेना (उबाठा) खासदार अनिल देसाई यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली असून अतुल लोंढे, बाळा नांदगावकर आणि अरविंद सावंत उपस्थित होते. मतदार याद्यांमधील अनियमि...