Mumbai Weather Today | गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडीची लाट (Cold Wave) जाणवू लागली आहे. पहाटे शहराचं तापमान १६ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलं, जी गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. या अचानक वाढलेल्या थंडीमुळे मुंबईकर चांगलेच कुडकुडले आहेत. Lokmat is one of the leading YouTube N...