Sandeep Deshpande On Congress | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं मोठं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की मनसे (MNS) सोबत आमचे वैचारिक मतभेद असले तरी, भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडी करण्यासाठी काँग्रेस सकारात्मक आहे.वडेट्टीवार यांनी दावा केला की, शरद पव...