Chakan Nagar Parishad Election 2025 | चाकण मधील दोन्ही शिवसेनेच्या युतीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची जोरदार टीका. पुण्याच्या खेडमध्ये विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र. चाकण मधील युती हा दोन्ही शिवसेनेचा पहिलाच प्रयोग असून या दोन्ही शिवसेना एकच असल्याचा माजी आमद...