Mumbai Rain News | 2026 चे स्वागत मुंबईत चक्क मुसळधार पावसाने! वर्षाच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत. नवीन वर्षाची ही 'धुंवाधार' सुरुवात जुन्या आठवणी धुवून काढत नव्या उमेदीची पेरणी करणारी ठरो. मुंबईच्या थंडीत पावसाची ही अनपेक्षित साथ... खरंच एक वेगळाच अनुभव!"2026...