Mumbai News | Diwali 2025 | दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्याअनुषंगाने बाजारात पणतीची विक्री सुरु झाली आहे. धारावीतील कुंभारवाड्यात विविध आकारच्या रंगीबेरंगी पणत्या विकल्या जात आहेत. परंतु धारावी पुनर्विकासानंतर कुंभारवाड्यातील मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय ठप्प पडेल अशी चिंता व्यावसा...