मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी बदलापूरहून CSMT ला जाणाऱ्या लोकल ट्रेनला पताका आणि फुलांनी सजवले होते. मराठमोळ्या पेहरावातील महिलांनी प्लॅटफॉर्मवर फुगडी आणि गरबा खेळत आनंद व्यक्त केला. यावेळी प्रवाशांनी मोटरमनचेही आभार मानून त्यांचा सत्कार केला. चाकरमा...