Mumbai Jogeshwari Fire | मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा परिसरात असलेल्या जेएमएस बिझनेस पार्क इमारतीत भीषण आग लागली.सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या एका गोडाऊनमध्ये आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सु...