राज्यात सर्वात पहिली महाविकास आघाडी कोल्हापूर महापालिकेत सत्तेवर आली होती. भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती.आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीची सगळी सूत्रे काँग्रे...