Mumbai Deepotsav 2025 |प्रभादेवीतील दीपोत्सवात छ.शिवाजी महाराजांच्या12 किल्ल्यांचे भव्य प्रदर्शनN18Vप्रभादेवीत पहिल्यांदाच 'प्रभादेवी दीपोत्सव २०२५' या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन शिवाज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि प्रभादेवी दीपोत्सव समितीचे आयोजक अभिषेक पाताडे यांनी केले आहे. १७ ते १९ ऑक्टोबर यादर...