Nanded Crime News | नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे युवकाची हत्या करण्यात आली .. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील जुनागंज भागात त्याच्या हत्या झाली .. त्याच दिवशी दोन तरुणांनी संघसेन नगर येथील सक्षमच्या. घरासमोर रेकी केल्याचे उघड झाले .. ज्या गल्लीत सक्षम चे घर आहे . त्या गल्लीत...