ही आहे एका शेतकरी कन्येची अविश्वसनीय यशोगाथा, जिने फक्त घरातून अभ्यास करून एकाच आठवड्यात MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या दोन वेगवेगळ्या अधिकारी पदांवर शिक्कामोर्तब केले! तिची साधी पण प्रभावी अभ्यास पद्धत, समर्पण आणि जिद्द तुम्हाला पाहायला मिळेल. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व ...