Matheran Dasara Celebration News | माथेरान म्हणजे पर्यटन आणि हे पर्यटन दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होत. दसऱ्याच्या दिवशी येथले अश्वपाल ज्या अश्वावर आपली रोजीरोटी आहे.त्याची सकाळी अंघोळ करून तब्येल्याची विधिवत पुजा करून अश्वांना रंगीबेरंगी झुल,कंठी ,फुलांचे हार घालून बाजारपेठेत आणलं जात.तिथून फटाक्यां...