Sangli News | सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर नागरिकांना तातडीने मदतीची आवश्यकता लक्षात घेऊन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती मोठ्या प्रमाणात पुढे सरसावले आहेत. News18 Lokmat is one of the leading YouTube N...