Malegaon crime News | मालेगावच्या डोंगराळे गावात घडलेल्या चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी वातावरण तापलेलं असतानाच जरांगे यांनी या गावाला भेट दिली. यावेळी नरहरी झिरवळ देखील तिथे सोबत होते. दरम्यान, यावेळी काय घडलं, त्याचा सविस्तर व्हिडीओ पाहणार आहोत. News18 Lokmat is one of the leading YouTube...