Malegoan Crime News | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ३ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खून प्रकरणाचे तीव्र पडसाद आता पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही उमटत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरले. for minor News18 Lokmat is on...