Eknath Shinde News | Amit Shah News | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतलं महायुतीत्या भाजप शिवसेनेतलं गल्लीतलं भांडण थेट दिल्लीत गेलंय. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली धडकले आणि त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. या दिल्ली दौऱ्यानं भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेला सुप्त स...