Jalgaon News Today | राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे, तसेच अन्य दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. जामनेर शहरात झालेल्या विकासामुळे भाजपचा...