Malegaon Dongrale News | मालेगावमधील डोंगराळे गावातील ३ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. आरोपी विजय खैरनारला अटक केली असली तरी जनक्षोभ काही कमी झाला नाही.मनोज जरांगे पाटलांनी दोन दिवसांपुर्वी डोगरांळे गावात जात पिडित कुटूंबियांची भेट घेतली....