Malegaon Court Rada News । मालेगावच्या डोंगराळे गावात 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर तीव्र संतापाची लाट उसळलीय...नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत संतप्त जमावानं आज थेट कोर्टातच धडक दिलीय....लोकांचा आक्रोश इतका मोठा होता की पोलिसांनी आरोपीला कोर्टात आणलंच...