India-Russia Deal News | रशियाने त्यांच्या सर्वात प्रगत पाचव्या एडिशनमधील Su-57E फायटर जेट्सचे अपग्रेडेड व्हर्जन सादर केले आहे. हे व्हर्जन निर्यातसाठी तयार करण्यात आले आहे. भारताला संरक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची साथ मिळणार असल्याने ही ऑफर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.“Russia has unveiled an...