Maharashtra Rain News Today | बळीराजाचा तारणहार मानला जाणारा निसर्गच यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. नाशिक जिल्ह्यासह सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे इतर पिकांसोबतच झेंडू फुलशेतीला देखील मोठा फटका बसला आहे.मनमाड, चांदवड आणि येवला यांसह नाशिक जिल्ह्यातील शेकडो एकरवरील झेंडूचे पीक जमीनदोस्त झाले आह...