Maharashtra Political News | राज्य निवडणूक आयोगाने (SEC) नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात आयोगाने मतदार यादीत बदल करण्याच्या अधिकारावर हात झटकले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां...