Mahad Rada News | रायगडच्या महाडमध्ये मतदानाच्या दिवशी सुनिल तटकरे आणि भरत गोगावले समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी आपल्यावर बंदूक उगारल्याचा आरोप केला. या प्रकरणानंतर त्यांनी सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. Lokmat is one of the leading YouTube New...