Indigo News Today | मुंबईसह देशभरातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो (IndiGo) एअरलाइनच्या सेवेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कंपनीने पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे देशभरात २०० हून अधिक विमाने रद्द केली आहेत.तांत्रिक बिघाडामुळे अनेक विमानांनी ३ ते ८ तास उशिराने उड्डाण भरले. परिणामी, प्रवाशांना...