Akola News | अकोल्याच्या मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीतील मतदानानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून भाजप उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केला आहे. र...