Local Body Election News | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र 57 नगरपरिषदांच्या निकाल या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. तर पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे...| election 2025...