Mumbai Air Pollution News | मुंबईच्या हवेची गुणवत्ता गेल्या अनेक दिवसांपासून खालवली आहे. AQI हा सतत 200च्या वर आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने महत्वाची पाऊलं सुद्धा उचलली आहेत. पण हे असलं तरी मुंबईकरांना याचा कितपत त्रास होतोय? मुंबईकर या प्रदूषणासाठी कुणालाल जबाबदार धरतात? याचे परिणाम काय होतील? या ...