Nashik Tapovan News | नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधूग्रामच्या उभारणीसाठी हजारो झाड तोडली जाणार असल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे,या विरोधात आता उद्धव ठाकरे यांनी देखील उडी घेत गेल्या कुंभमेळ्याची जागा कुठे गेली ? या ठिकाणी वनस्पतीची असलेली झाड देखील तोडणार का ? आणि...