Laxman Hake Viral Audio Clip Fact Check | एका तरुणाचा लक्ष्मण हाकेंना फोन येतो. फोनवर तरुण बरंच काही बोलतो, छान गप्पा होतात, मैत्री होते...पण शेवटी अचानक सगळं चित्र बदलतं...वेगळंच काहीतरी होऊन बसतं. हा फोन लक्ष्मण हाकेंना का आला होता? या फोनमध्ये असं काय होतं? Viral Audio Clip चं सत्य!Laxman Hake Vi...