Vasai News Today | ट्रॅफिकमुळे एका दीड वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेलाय. ही काळीज चिरणारी घटना घडली अहमदाबाद मुंबई हायवेवर! तब्बल पाच तास चिमुकला एम्बुलन्समध्ये मृत्यूशी झुंजत होता.. पण अखेर वाहतूक कोंडीने एम्बुलन्स वेळेत हॉस्पिटल गाठूच शकली नाही आणि ज्याची भीती होती, तेच घडलं. याच रस्त्यावरून Groun...