OBC Leader Laxman Hake Fires Back at Jarange, Slams Vikhe-Patil | लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटलांवर सडकून टीका. आम्ही जातीयवादी मग जरांगे कोण असा प्रश्न हाकेंनी जरांगेंना विचारलाय आणि विखे पाटलांनी ओबीसी समाजाचं आरक्षण घालवलं, विखे जरांगेंची भाषा बोलतायत अशी टीका हाकेंनी केलीय....