Laxman Hake On Vikhe Patil | बीडच्या महा एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने ओबीसींचा घात केला, केसाने गळा कापला असा आरोप करत त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विखे पाटलांवरही त्यांनी टीका केली आणि शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी ...