Laxman Hake On OBC Reservation | हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात ओबीसी समाजाने एल्गार मोर्चा काढला आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. कळमनुरीतील बस स्थानक परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर...