Maratha Reservation News | Banjara Samaj |गॅझेट आरक्षण मिळवून देईल? | Bade Mudde With Vilas BadeMaratha Reservation News | ST आरक्षणासाठी बंजारा समाजाने आज बीडमध्ये विराट मोर्चा काढला आहे. समाजातील वाढती नाराजी आणि मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला आहे. या मोर्चामध्ये हजारो...