Parbhani Havy Rain News | परभणीत पावसाने थैमान घातलंय. यामूळे शेतकऱ्यांचं उडीद, तूर, सोयाबीन आणि कापसाचं पीक पावसात खराब झालंय. पण, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अद्याप शेतकऱ्यांना कोणतही मदत झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. Lokmat is one of the leading YouTube News c...