Laxman Hake News | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधताना हाके म्हणाले, "जरांगे एका जातीचं नेतृत्व करतात आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात, मग जरांगे कोण आहेत?"त्यांनी विखे पाटील यांच्यावरह...