Laxman Hake News | मराठा समाजाला 2 सप्टेंबर रोजी लागू केलेल्या GR विरोधात छगन भुजबळ यांनी बीड येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात लक्ष्मण हाके यांनीही हजेरी लावली. यावेळी गाडीतून उतरताच हाकेंनी जरांगेंचं नाव का काढलं? नेमकं घडलं तरी काय? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार ...