कोल्हापूरात आज महिला सुधारगृहातील सहा महिलांनी एकत्रित स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यापूर्वी पिटा कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.या सर्व नृत्यांगना असून त्यातून त्या उदरनिर्वाह करत होत्या. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्या सुधारगृहात असल...