मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) मोठा गैरव्यवहार झाल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेत तब्बल 12 हजार 431 पुरुष लाभार्थ्यांनी (Male Beneficiaries) घुसखोरी केल्याचं उघड झालं आहे. या पुरुषांनी गैरव्यवहार करून वर्षभर या यो...