मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) सुरू झालेल्या दीपोत्सवाची (Deepotsav) आणि रोषणाईची (Roshnai) भुरळ सगळ्यांना पडली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कला आकर्षक रोषणाईने सजवले आहे आणि नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी केल...