Pandharpur Kartiki Ekadashi 2025 | Vitthal Darshan Live Pandharpur | Eknath Shinde Mahapuja Pandharpur | आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा अनुपम सोहळा सुरू झाला आहे. पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. त्यानंतर विठुनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्म...