Ajit Pawar News | ऑलिम्पिक आसोसिएशन अध्यक्षपदी अजित दादांची निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया Ajit Pawar News | अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड... महायुतीतील समन्वयासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही दिली काही पदं..राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ...