Kalyan Police Viral CCTV | आरोपी जुल्फेकार इराणी याला पकडण्यासाठी कल्याण पोलिसांना अक्षरशः अर्धा किलोमीटरपर्यंत गल्लीबोळातून फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करावा लागला. विशेष म्हणजे, हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जुल्फेकार इराणी हा मुंबईतील अनेक चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये 'पाहिजे' ...